गौतम नगरी चौफेर ( राजेश येसेकर भद्रावती तालुका प्रतिनिधी) भद्रावती :श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी निमित्त मंजुषा लेआऊट भद्रावती येथे दोन दिवसीय शुक्रवार व शनिवार दि. १८ व १९ ऑक्टोबर २०२४ ला कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
दि. १८ /१०/२०२४ रोज शुक्रवारला सकाळी ७ ते१० श्री ची घटस्थापना व पुजा आरती श्री वामनराव चौधरी, श्री बापुरावजी जुनारकर, श्री मुर्लीधरजी मेश्राम, श्री भाऊरावजी दैवलकर व श्री रमेशजी खातखेडे सर यांचे हस्ते दुपारी १२ते०१ ला रांगोळी स्पर्धा,०१ ते०३ महिला संमेलन मार्गदर्शक सौ. केशनी हटवार मॅडम भद्रावती, प्रमुख अतिथी सौ. निताताई आंबिलकर , सं. संगिताताई घोरपडे,सौ. सुरेखाताई अतकर महिला अध्यक्ष पु. महो. समिती,सुत्रसंचालन सौ. वर्षाताई वाटेकर,व आभार प्रदर्शन सौ. मोनाताई जांभुळकर, ०१ते ०५ महिला व मुलींकरीता विविध स्पर्धा दुपारी ०३ते ०५ आनंद मेळावा, सायंकाळी ०६ते०७ सामुदायिक प्रार्थना व विचार मंथन, श्री झनकलाल चौधरी, श्री नरेंद्रजी मेश्राम, श्री मुर्लीधरजी मेश्राम, श्री सुरेशराव जमदाडे, व सौ. निताताई आंबिलकर, साय. ०७ ते ०८ ला पोथीचे पारायण लक्ष्मणराव चौधरी यांचे हस्ते, रात्री ०९ ते१० ला भजन ओम शिवशक्ती महिला भजन मंडळ भद्रावती
दिनांक १९/१०/२४ रोज शनिवार ला सकाळी ०६ ते ०७ सामुदायिक ध्यान श्री. नरेंद्रजी मेश्राम, श्री. झनकलाल चौधरी श्री. मुरलीधर मेश्राम, सुरेशराव जमदाडे, सौ. निताताई आंबीलकर सकाळी ७ ते ८ श्री. चा अभिषेक, पुजा व आरती
हस्ते – श्री. भाऊरावजी दैवलकर, श्री. वामनराव चौधरी श्री. बापुरावजी जुनारकर, श्री. मुरलीधर मेश्राम, श्री. रामभाऊ लांडगे, श्री. सुरेशराव जमदाडे, श्री. नागपूरकर साहेब, श्री. रमेशराव खातखेडे सकाळी ८ ते ११ पालखी सोहळा व शोभायात्रा नगाजी महाराज मंदिर ते नगाजी नगर परिसरात
संगत विश्वकर्मा महिला भजन मंडळ, हनुमान नगर, ओम शिवशक्ती महिला भजन मंडळ, शारदा माता महिला भजन मंडळ, नगाजी नगर, भद्रावती दि. १९-१०-२०२४ रोज शनिवार
दुपारी ११ ते २
जाहीर किर्तन (गोपाल काला) ह.भ.प. पुंडलिकराव गाडगे महाराज, मु. पो. हिवरा (मजरा) ता. मारेगाव, जि. यवतमाळ साथ संगत- श्री. गजानन शिरसाठ अॅन्ड सन्स, भद्रावती
भावपूर्ण श्रध्दांजली
(स्वर्गीयांच्या नातेवाईकांनी प्रतिमा सोबत आणावी.)
दुपारी २ ते ४
सत्कार सभारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मा. मधुकरराव वाटेकर गुरुजी
अध्यक्ष : सेवा. नि. मुख्याध्यापक, भद्रावती
प्रमुख अतिथी : मा. अनिलभाऊ धानोरकर माजी नगराध्यक्ष, न. प. भद्रावती मा. रमेशजी राजुरकर निवडणूक प्रमुख, भारतीय जनता पार्टी 75- वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र
मा. मुकेशजी मनोजराव जिवतोडे चंद्रपुर शिवसेना जिल्हा प्रमुख (वरोरा, भद्रावती, चिमुर विधानसभा क्षेत्र) मा. प्रफुलभाऊ चटकी माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक भद्रावती मा. सुरज गोपाल शाह आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मा. बंडु विठ्ठल लांडगे पु. म. समिती (माजी अध्यक्ष) प्रास्ताविक : मा. हरीश शे. घुमे कार्याध्यक्ष: पु. म. समिती आभार:मा. रविंद्र हनुमंते अध्यक्ष पु. म. समिती सुत्रसंचालन :चि. संकेत जमदाडे
सायं. ५ ते ९महाप्रसाद सायं. ६ ते ९”भजनसंध्या” भक्ती गीत कार्यक्रम करण्याचे आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमास समाज बांधवांनी आपले कर्तव्य समजून आपली प्रतिष्ठाने, दुकाने बंद ठेवुन आपला वेळात वेळ काढून थोडा समाजा करीता देण्याची कृपा करावी आपण आपल्या सहपरिवारसह शोभायात्रेत व वरील सर्व कार्यक्रमास येऊन उपस्थिती दर्शवुन या कार्यक्रमाची शोभा वाढावी आपले आयोजक श्री संत नगाजी महराज पुण्यतिथी महोत्सव समिती भद्रावती.
COMMENTS