गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी जिवती) – महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर व पंचायत समिती जिवती, जीवन विकास सामाजिक, बहुउद्देशीय पाणलोट संस्था यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20/12/2024 ते 21 12 2012 दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण आज संपन्न झाले सदरील प्रशिक्षणासाठी प्रवीण प्रशिक्षक पुरुषोत्तम मोतीपवळे, शिवाजी गावंडे यांच्या कडून जल जीवन मिशन प्रकल्प अंतर्गत जलसाक्षरता विषयक प्रशिक्षणात एकूण दहा विषयाचा समावेश होता या प्रशिक्षणात विविध अभ्यास खेळ, गटचर्चा माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले सदरील प्रशिक्षणात गावस्तरीय पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष स न मा सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच जलसुरक्षक, अंगणवाडी, आशा वर्कर यांचा समावेश होता या प्रशिक्षणाला यशस्वी करण्यासाठी बी आर सी जाधव संदीप कांबळे सर तसेच इ नी परिश्रम घेतले या प्रशिक्षणात वाचन साहित्य किट वाटप करण्यात आले


COMMENTS