Category: नागपुर डिवीजन
अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यां च्या हात तोंडाशी आलेले धान पीक केले भुईसपाट
शेतकऱ्यांना आथिर्क मदत द्या- ठाकचंद मुंगुसमारे यांची मागणी गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) - तुमसर मोहाडी विधानसभेतील प्रत् [...]
संविधान चौक नागपूर येथे रिपब्लिकन एकता स्थापना दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे या मागणी करिता विशाल धरणा आंदोलन कार्यक्रम संपन्न
गौतम नगरी चौफेर (नागपूर - संजीव भांबोरे) - एकच लक्ष्य रिपब्लिकन ऐक्य रिपब्लिकन ऐक्य या मागणीला धरून संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ प्रदेशच्या वतीने र [...]
एमबीबीएसच्या दुसऱ्या फेरीत ‘नो अॅडमिशन’
खासगी महाविद्यालयांचा आक्रमक पवित्रा शैक्षणिक शुल्काच्यागौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी अशोककुमार उमरे गडचांदूर) : प्रतिपूर्तीबाबत खासगी वैद्यकीय आ [...]
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण सुरू
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी घेतली भेट उपोषण मंडपाला पोलीस सुरक्षा नाही - संजीव भांबोरे गौतम नगरी चौफेर ( [...]
महामहीम राज्यपालांनी केले ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक
चंद्रपुरात एकलव्य मॉडेल स्कूलची निर्मिती - राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णनपोंभूर्णा येथे आयोजित आदिवासी समाजाच्या मेळाव्यात ग्वाहीपोंभुर्णा तालुक्या [...]
पहेला येथे निशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शत्रक्रिया शिबिराचे 5 ऑक्टोंबरला आयोजन
गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) - भंडारा तालुक्यातील पहेला येथील ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात 5 ऑक्टोंबर 2024 ला सकाळी 10 त [...]
अखेर….!! कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकरांचे निलंबन
- मी नायब तहसीलदार नसल्याचे पत्रकारांना दिली प्रविण चिडे यांनी ग्वाही -माझ्याकडे कोणत्याही अधिकार नाही कामचुकार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी रिप [...]
मग काँग्रेस ने मंडळ आयोगाचा शिफारशी का लागू केल्या नाही – भूषण फुसे
⭕️स्थानिकांच्या रोजगारासाठी आजी माजी लोकप्रतिनिधींनी कडाडून आवाज का नाही उठवला?⭕️कुकूडसाथ येथे शेतकरी, शेतमजूर, बांधकाम कामगार व बेरोजगार मेळावा-📘फुस [...]
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू
गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) - आज दिनांक 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज व विश्वभूषण [...]
वृद्धांना ओझे न समजता कर्तव्य म्हणून सांभाळा ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त – अमृत बन्सोड यांचे प्रतिपादन
सीनिअर सिटीजन मल्टीपरपज असोसिएशनचे आयोजनगौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) - आज घडीला देशात १० कोटी वृद्ध आहेत .पुढे २०५० पर्यं [...]