गौतम नगरी चौफेर (मालेगाव (संजीव भांबोरे) – येथील सुप्रसिद्ध राष्ट्रकवी, लेखक व समीक्षक संजय मुकूंदराव निकम यांच्या अटलबिहारी वाजपेयी या हिंदी कवितेची युगदरषटा अटल या लुघीयाना, पंजाब येथे प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांसाठी निवड करण्यात आली. डा.जसपीतकौर फलक, लूधीयाना यानी ही निवड केली.याबददल राष्ट्रीय कवी व लेखक समीक्षक संजय निकम यांचे विशेष प्रमाणपत्र आणि प्रकाशित पुस्तक देवून सत्कार करण्यात आला त्यांना सर्व देशवासीयांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाला सर्व स्तरातील लोक उपस्थित होते. हा कार्यक्रम लुधीयाना, पंजाब येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला.
COMMENTS