गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – आज दिनांक २५ सप्टेंबर 2024 ला भंडारा येथील तहसील कार्यालयात नव्याने रुजू झालेले अन्नपुरवठा निरीक्षक पी .आर. कापडे यांची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे रास्त भाव दुकानदारांच्या समस्येविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत असंख्य रास्त भाव दुकानदार उपस्थित होते.
COMMENTS