बोथली येथे मंडई 1 डिसेंबर रोजी.

HomeNewsनागपुर डिवीजन

बोथली येथे मंडई 1 डिसेंबर रोजी.

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा – दिवाळी संपली की भंडारा जिल्ह्यामध्ये मंडई च्या कार्यक्रमाला  सुरुवात होते त्या मध्ये जिल्हातील प्रत्येक गावा मध्ये मंडई भरत असते. मंडई कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक वारसा जोपसाणारी कार्यक्रम आयोजित केल जाते.त्यामध्ये नाटका पासून तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले नृत्य म्हणजे लावणी अश्या विविध कार्यक्रम आयोजित केल जाते.हा हंगाम शेतकऱयाच्या आणि इतर लोकांच्या विश्रांती चा वेळ असतो.

अश्यातच बोथली येते दिनांक 1डिसेंबर सोमवार ला मंडई चा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या निमित्य खास तमाशा प्रेमी साठी दुपारी 12 वाजता शाहीर दिनेश वैद्य साले बर्डी यांचा खडा तमाशा चा आयोजन केला आहे. सोबतच लावणी प्रेमी  साठी सुद्धा सायंकाळी 6 वाजता .मराठमोळ्या  लावणी नृत्याचा चा कार्यक्रम आयोजित केला  आणि 2 डिसेंबर रोज मंगळवार ला पुन्हा मराठ मोळ्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे  सदर  कार्यक्रमाचा लाभ घावा अशे आव्हाहन समस्थ ग्रामवाशी बोथली यांनी केली.

COMMENTS

You cannot copy content of this page