गौतम नगरी चौफेर चंद्रपूर – किरण घाटे सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या चंद्रपूर शहरातील सारिका यशवंत उराडे यांची आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) लोककलावंत सांस्कृतिक समितीच्या चंद्रपूर महिला जिल्हाध्यक्षपदी उपरोक्त पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गौतम तोडे यांनी नियुक्ती केली आहे. दरम्यान या नियुक्तीचे जितेंद्र डोहणे, विद्यानंद शेंडे, अरविंद विश्वास, गोपी मित्रा, मृणाल यादव, सविता भोयर, प्रदीप अलोणे, निलेश्वर कोसे, देशांत रामटेके, उमाकांत बडोले, खांडेकर महाराज, प्रमोदिनी मून, मंदा करकाडे, पूजा डायरे, जिजा भांडेकर राखी मेश्राम, राशी उराडे आदिंनी स्वागत केले आहे.


COMMENTS