गौतम नगरी चौफेर //मुंबई /महाड कामे करण्यात येतील. अमृतसर गोल्डन टेम्पलच्या तलावाच्या धर्तीवर चवदार तळ्याचे जल शुध्दीकरणाचा प्रकल्प उभारण्यात येईल, असे ना. भरतशेठ गोगावले यांनी जाहीर केले. यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाइंचे राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सूत्रसंचालन गौतम सोनवणे यांनी केले.
यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, कार्याध्यक्ष बाबुराव कदम आणि संयोजन कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, राहुल सोनावले, युवा आघाडी राज्य अध्यक्ष पप्पू कागदे, परशुराम वाडेकर, रमेश मकासरे,
मुंबई/महाड, दि.४- मुंबई महापालिके सह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकित रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत निवडणुका लढणार आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेत रिपब्लिकन पक्षाला समाधानकारक जागा सोडण्यात येणार नाहीत त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाने स्वबळावर आपले उमेदवार निवडून आणून रिपब्लिकन पक्षाची राज्याच्या राजकारणावर आपली चांगली छाप निर्माण करावी, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
महाड येथे चांदे मैदानात रिपब्लिकन पक्षाच्या ६९च्या वर्धापनदिनानिमित्त आयेजित जाहीर सभेत ना. रामदास आठवले बोलत होते. मुसळधार पाऊस महाड येथे कोसळत असताना या भरपावसात रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन साजरा झाला. परिवर्तन कला महासंघाच्या गायकांनी भीमगीते सादर केली.
राज्यभरातून रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते महाड शहरात आले होते. रिपाइंच्या वर्धापन दिनानिमित्त महाड शहर हे रिपाइंच्या निळ्या झेंड्यांनी निळे निळे झाले होते. सभेच्या पूर्वी ना. रामदास आठवले यांनी चवदार
तळ्यावर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी विचारमंचावर राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री ना. भरतशेठ गोगावले उपस्थित होते. ना. भरतशेठ गोगावले यांनी ना. रामदास आठवले यांचे पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत केले.
येत्या २० मार्च २०२७ मध्ये महाडच्या चवदार तळ्याच्या क्रांतीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत: त्यानिमित्त चवदार तळे आणि महाड शहारातील क्रांतीस्तंभ सर्व क्रांतीभूमीचे सौंदर्गीकरण, विकास
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवली पाहिजे. त्यासाठी केवळ बौध्दवाड्यांमध्ये बौध्द वस्तीमध्ये रिपब्लिकन पक्षाची शाखा नको, तर सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन गावागावात रिपब्लिकन पक्षाची शाखा स्थापन केली पाहिजे. गावागावत रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकला पाहिजे. सर्व समाजाल सोबत घेतले पाहिजे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एका जाती धर्माचा पक्ष नसून सर्व जाती धर्मीयांचा पक्ष आहे. सर्व जाती धर्मीयांना रिपब्लिकन पक्षाशी जोडण्याचे आवाहन ना. रामदास आठवले यांनी यावेळी केले, यावेळी सीमाताई आठवले, जीत आठवले यांचा भव्य सत्कार
काका खांबलकर, मिलिंद शेळके, सुरेश बाशिंग, पंबई प्रदेशअध्यक्ष सिद्धार्थ कासारे, विवेक पवार, अमित तांबे, सचिन कासारे, अजित रणदिवे, अॅड. आशाताई लांडगे, शिलाताई अनिल गांगुर्डे, उषाताई रामलू, नैना वैराट, स्वप्नाली जाधव, निषाद बशीर, अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे। सूर्यकांत वाघमारे, उत्तमदादा कांबळे, श्यामधर दुबे, प्रा. विजय मोरे, सचिनभाई मोहिते, सिद्राम ओव्हाळ, रतन अस्वारे, तुषार कांबळे आदी अनेक मान्यवरू



COMMENTS