गौतम नगरी चौफेर (गौतम धोटे आवारपूर)
श्नी. सत्यजित आमले साहेब आपणास मंगलमय खुपखुप आभाळभर हार्दिक शुभेच्छा सरजी उपविभागीय पोलीस अधिकारी मूल (चंद्रपूर) आपल्या कार्यकाळात दाखवलेली निष्ठा, कर्तव्यपरायणता, प्रामाणिकपणा आणि जनतेच्या सेवेसाठी असलेली अखंड धडपड या गुणांच्या जोरावर आपण उपविभागीय पोलिस अधिकारी (Sub Divisional Police Officer – SDPO) या मानाच्या पदावर पदोन्नती मिळवली आहे, ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
पोलिस सेवेत असताना केलेले कठोर परिश्रम, शिस्तबद्ध कार्यपद्धती, न्यायनिष्ठा आणि जनतेप्रती असलेले संवेदनशील वर्तन यामुळेच आपण या प्रतिष्ठेच्या पदावर विराजमान झाला आहात. एस.डी.पी.ओ. म्हणून आपण निश्चितच आपल्या कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून समाजहिताचे कार्य पुढेही यशस्वीपणे पार पाडाल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.
आपल्या या यशामुळे आपल्या परिवाराचा, सहकाऱ्यांचा, मित्रपरिवाराचा आणि संपूर्ण समाजाचा अभिमान वाढला आहे. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी व यशस्वी कारकीर्दीसाठी मंगलमय आभाळभर हार्दिक शुभेच्छा!


COMMENTS