युनिव्हर्सल टाॅलेन्ट सोशीअल अवार्ड ने वंदना विनोद बरडे सन्मानित

HomeNewsनागपुर डिवीजन

युनिव्हर्सल टाॅलेन्ट सोशीअल अवार्ड ने वंदना विनोद बरडे सन्मानित

गौतम नगरी चौफेर (वरोरा) – दिनांक ३ आगस्ट २०२५ ला युनिव्हर्सल टाॅलेन्ट आॅफ बुक रेकार्ड कार्यक्रम मधुरम आॅडिटरीम विदर्भ हिंदी लायब्ररी विदर्भ हिंदी भवन झाशी राणी चौक नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये सौ वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका उपजिल्हा रुग्णालय वरोरा व सामाजिक कार्यकर्त्या नागपूर यांचा युनिव्हर्सल टाॅलेन्ट सोशीअल अवार्ड ने सन्मानित करण्यात आले. यावेळी वंदना यांनी अवयव दानाचे महत्व समजावून सांगितले. आणी दिनांक ३ आगस्ट ते १५ आगस्ट अवयव दान पंधरवडा साजरा केला जात आहे. त्याविषयी अवयव दान करण्याचे आवाहन केले. वंदना यांचा सत्कार पद्मश्री डॉ . रविंद्र कोल्हे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
.

COMMENTS

You cannot copy content of this page