गौतम नगरी चौफेर (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण) जिवती – जिवती येथे सुदामभाऊ राठोड जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उदघाटन सोहळा पार पडले त्यानिमित्ताने शेकडो शेतकरी मायबाप आवर्जून उपस्थित होते. सुदामभाऊ राठोड यांनी शेतकरी मायबापांचे प्रश्न तातडीने सुटले पाहिजे व जेणेकरून गोर गरीब जनतेला कोणत्याही कामात अडथळा येऊ नये म्हणून शेतकऱ्यांचे हितचिंतक सुदामभाऊ राठोड यांनी जनसंपर्क कार्यालयाचे नियोजन केले व काल लक्ष्मीपूजनाच्या शुभ दिनी ऍड. वामनरावजी चटप साहेब यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले व विदर्भ ऑनलाईन महा ई सेवा केंद्राचे ही उदघाटन करण्यात आले यावेळी शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते. हे विशेष
COMMENTS