गढचांदुर येथे धोबी वटी समाजाची कार्य कारीणी गठीत श्री संत गाडगेबाबा धोबी वटी समाज मंडळ गडचांदूर

HomeNewsनागपुर डिवीजन

गढचांदुर येथे धोबी वटी समाजाची कार्य कारीणी गठीत श्री संत गाडगेबाबा धोबी वटी समाज मंडळ गडचांदूर

गौतम नगरी चौफेर /संतोष पटकोटवार तर्फे दिनांक 18//7//2025 रोज शुक्रवार वेळ 7–30 ला विलास  बाचले यांच्या अध्यक्षतेखाली साईबाबा मंदिर वॉर्ड क्रमांक 06 प्रभाग क्रमांक 1 गडचांदूर येथे धोबी वटी समाजाची बैठक घेण्यात आली बैठकी मध्ये श्री विलास बाचले यांची अध्यक्ष म्हणून एक मताने निवड करण्यात आली  उपाध्यक्ष महणुन संजय सिरपुरकर यांची निवड करण्यात आली असून उपस्थित मान्यवरांची खालील प्रमाणे सभासद म्हणून निवड करण्यात आली अध्यक्ष विलास बाचले, उपाध्यक्ष संजय शिरपूर्कर, सल्लागार शंकर तुरानकर, सदस्य मारोती मुक्के, बबलू  तुरानकर, नामदेव शिरसागरठ, महिला अध्यक्ष वैशाली भारत जगनाडे, महिला उपाध्यक्ष रुपाली संतोष तुरानकर, सदस्य वर्षा जगनाडे  इत्यादीनी उपस्थिती दर्शवली व काही सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली असून उपस्थित मान्यवरांनी
सर्व नवनिर्वाचित पदाधिका–यांचे अभिनंदन केले

COMMENTS

You cannot copy content of this page