गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे – भंडारा येथून जवळच असलेल्या पलाडी गावातून राष्ट्रीय सहा पदरी महामार्ग गेला आहे मात्र नवीन मार्ग निर्माण करतांना गावात प्रवेशासाठी सहा पदरी महामार्गावरून बोगदा , उड्डाण पूल , झेब्रा क्रॉसिंग रोड देण्यासाठी ग्रामपंचायत टेकेपार उसरागोंदी , यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले ,
निवेदन देताना मार्शल प्रफुल रामटेके, लक्ष्मण टी. बारापात्रे , अश्विन गोस्वामी आणि गावातील नागरिक उपस्थित होते


COMMENTS