शेतकरी संघटनेचे विरुगिरी आंदोलन

HomeNewsनागपुर डिवीजन

शेतकरी संघटनेचे विरुगिरी आंदोलन

गौतम नगरी चौफेर //संतोष पटकोटवार गडचांदूर – जिवती तालुक्यातील अनेक मागण्या घेऊन गुरुवारी शेतकरी संघटनाच्या वतीने विरुगिरी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत जिवतीची तहसीलदार त्यांच्या कार्यालयात बैठक लावून सर्व मागण्यांचे निराकरण करू असे आश्वासन दिले.

या बैठकीत वीज वितरण विभागाचे संबंधित अधिकारी तसेच बीएसएनएल टॉवर चे अधिकारी उपस्थित होते, मागण्या मान्य झाले नाही तर या पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम राठोड यांनी तहसीलदारांना दिला. यावेळी विशाल राठोड, गणेश कदम, देविदास वारे, अमोल चव्हाण, भीमराव कोडापे, त्रिमुख सूर्यवंशी, चक्रधर तोगरे, रुखमा राठोड व शेकडोच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

COMMENTS