Category: कोरपना
गडचांदूर ता.कोरपना येथे गाडगेबाबा जयंती साजरी
साईबाबा मंदिर पटांगण गडचांदूर ता.कोरपना जिल्हा चंद्रपूरगौतम नगरी चौफेर संतोष पटकोटवार - कोरपना प्रतिनिधी दिनांक 28 फेब्रुवारी 2026 आयोजक श्री संत [...]
प्रबोधिनी न्युज आणि प्रबोधिनी मंच तर्फे चंद्रपुरात भव्य कवी संमेलन; मान्यवरांचा गौरव व ग्रंथप्रकाशन संपन्न
गौतम नगरी चौफेर //प्रशांत रामटेके// चंद्रपूर: साहित्याचा जागर आणि समाजातील विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने, 'प्रबोधिनी न्यू [...]
डिजिटल युगात हरवत चाललेल्या ‘गोट्यांच्या’ खेळात रंगली होळी; गडचांदूरमध्ये बालगोपाळांचा अनोखा आनंदोत्सव
गौतम नगरी चौफेर संतोष पटकोटवार गडचांदूर: रंगांचा सण असलेल्या होळीच्या निमित्ताने गडचांदूरमध्ये बालपणीच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. स्थानिक स [...]
गडचांदूरात जागृत शारदा महीला मंडळाच्या वतीने मेश्राम नगर येथे विश्व जागतीक महीला दिवस मोठ्या ऊत्ज्साहात संपन्न
गौतम नगरी चौफेर संतोष पटकोटवार - गडचांदुराती वार्ड नंबर सहा प्रभाग क्रमांक एक वैशाली नगर येथील जागृत शारदा महीला मंडळाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार [...]
महाराष्ट्राला समृद्धीच्या शिखरावर नेणारा अर्थसंकल्प – आमदार देवराव भोंगळे
गौतम नगरी चौफेर //गडचांदूर// - आमचे नेते, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी आज सादर केलेला अर्थसंकल् [...]
पर्यावरण संवर्धनासाठी नगराध्यक्ष अरुण धोटे यांना निवेदन ;नेफडो च्या शिष्टमंडळाची भेट.
- विविध १६ मागण्यांवर नगराध्यक्षांचा सकारात्मक प्रतिसाद. गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता.प्र.) :-- राजुरा शहरातील पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, पा [...]
जागतिक महिला दिनानिमित्त साळवे स्वस्त औषधी सेवा राजुरा यांचा अनोखा उपक्रम.
- क्षयरोग रुग्णांना केल्या पोषण किटचे वितरण.गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा ९ मार्च क्षयरोग एक संसर्गजन्य आजाराबरोबर एक सामाजिक समस्या आ [...]
धोपताला ओपन कास्ट खदानातील आगीचा धूर सास्तीगावासाठी ठरतोय जीवघेणा.
- कोलबेंच व कोलस्टॉकला लागलेल्या आगीमुळे प्रदूषण वाढले ; नागरिकांचा चक्काजाम आंदोलनातून संताप. गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा ९ मार्च वेकोली च् [...]
भविष्यातील पर्यावरण संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारा. – सुनील मेश्राम
- आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना विभागाचा निरोप समारंभ संपन्न.- निसर्गरम्य परिसरात पार पडला निरोप समारंभ.गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा ५ मार्च [...]
हरदोना खुर्द येथे तंबाखूची प्रतिकात्मक होळी !
जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम! गौतम नगरी चौफेर //राजुरा बादल बेले // शिक्षण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर व सलाम मुंबई फाउंडेशन मुंबई यांच्या संय [...]