गौतम नागरी चौफेर गौतम धोटे – चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सरकारी दवाखान्यात कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीवरून रूग्ण व नागरीक आक्रमक, प्रशासनाचे स्पष्टीकरण… शुगर नमुना संकलन वेळ उपाशी पोटी ०८:३० ते ११:०० जेवणानंतर ११:०० ते १२:३0 ही येथील प्रमुख कागदी घोडे आहे या सरकारी दवाखान्यात जाऊन बघितले तर सबंधित अधिकारी किंवा इतर वेळेवर येथील कर्मचारी वर्ग येत नाही आणि त्यांची बोलभाषा सर्व उध्दाष्ट, उमटत येथील येणाऱ्या प्रत्येक रूग्णांना व आपल्या कडे कोण आलेत न कोन नाही हे न पाहता उमट वागणूक मीळत असल्याचा आरोप येथील नागरिकानी अनेकदा केला आहे तर येथील डॉ संबंधित अधिकारी यांनी त्यासंबंधी माहिती घेऊन येथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे आणि मुजोरपणा करणाऱ्या कर्मचारी यावर लक्षात घेऊन कारवाई करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे







COMMENTS