गौतम नगरी चौफेर (आवाळपूर) – चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपन तालुक्यातील आवाळपूर या गावी मागिल 14 वर्षा पासुन आवाळपूर येथिल श्नीमद् संगित भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह दिंनाक 29/11/2025 शनिवार पासुन तर या कार्यक्रमाची सांगता 6/12/2025 ला होईल आवाळपूर गावात रोज सामुदायिक प्रार्थना/हरीपाठ/ भागवतकथा /किर्तन असे कार्यक्रंम सोबतच पदावली भजन महिल भारूड भजन एकुण विविध तालुक्यातील 23 गावातिल महिला भारूड भजन मंडळीनी येण्याची आयोजक यांना कळविले असल्याचे एक निवेदणातून जाहिर करण्यात आले असुन या कार्यक्रंमाचे 🎤स्थळ भागवत दत्ताञयाचे पटांगणावर आवाळपूर🌷🌷
(जयास वाटे देव पहावा ।। तेने सत्संग धरावा
सत्संसंग बिना देवा धी देवा ।। पाविजेत नाही ।। बहुत जन्माअंती जन्मलासी नरा
देव तू सोयरा करी आता ।। धन्य आज दिन संत दर्शनाचा ।। अनंत जन्माचा शिण गेला ।।
(*स्थळ :- भगवान दत्तात्रयाचे पटांगणावर मु.पो. आवाळपूर ता. कोरपना जि, चंद्रपूर (म.)
।। प्रारंभ मार्गशीर्ष शु. ९ ।। शनिवार दि. २९/११/२०२५ ला
।। कलश स्थापना ।। शनिवार दि. २९/११/२०२५ ला
।। सांगता मार्गशीर्ष कृ. २ ।। शनिवार दि. ६/१२/२०२५
सर्व धर्मानरागी सदभाविक भक्ताना कळविण्यात अत्यानंद होतो की, सत्य, प्रामाणिकता, विनम्रता आणि निरपेक्षता व त्याग, ज्ञान या शाश्वत जिवनमूल्यांना निवारण्याकरिता ग्रामवासिय, आवाळपूर यांच्या सहकार्याने दत्तजयंतीच्या महापर्वावर श्रीमद्भागवत कथा
(ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन केले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या श्रीमदभागवत कथा श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा हिच विनंती.
-:साथ संगतः:-
संचप्रमुख भागवताचार्य ह.भ.प. प्रकाश महाराज चंदनखेडे (आळंदी) सचिव ज्ञानराज माउली कृपा प्रासादिक संस्था, पंढरपूर
हरिपाळाचे विनेकरी/गायनाचार्य ह.भ.प. वसंत महाराज विरूटकर (दारवा)
भागवताचार्य ह.भ.प.दिवाकर महाराज गायकवाड (यवतमाळ )आर्गनवादक –ह,भ,प राहुल महाराज कापगते (आंधळी )मृंद्रगाचार्य /तबला –ह,भ,प दिलिप महाराज मडावी (यवतमाळ)
भारूड /झाकीकार ह,भ,प,प्रविण महाराज खोब्रागडे (वशिम)🌷
|| कार्यक्रमाची रूपरेपा ।।
मार्गशीर्ष शु. १, दि. २१/११/२०२५ रोज शनिवारला सकाळी ८.२१ वाजता फलश स्थापना
सद्गुरू माणिकराव महाराज रोकडे (आजनगाव) व यांचे शुभहस्ते
-: प्रमुख पाहुणे :-ह.भ.प. तुमडे महाराज(आं.प्र.), श्री. डॉ. गिरीधररावजी काळे (समाजसेवक (बिबी), ह.भ.प. अशोक महाराज साखरकर (सांप्रदायिक दाता चंद्रपूर) ह.भ.प. सुधाकरभाऊ गोरे (जैतापूर), श्री. भाऊरावजी चतुरकर (गोवरी) व समस्त ग्रामवासी आवाळपूर यांचे उपस्थितीत संपन्न होईल.
(दिनांक व वार )
दैनंदिन कार्यक्रम
दि. २९/११/२०२५ रोज शनिवारला
सकाळी ५ ते ६ सामुदायिक ध्यान, १ ते ११ भागवतकथा, सायं. ५ ते ६ सामुदायिक प्रार्थना, सायं. ६ ते ७ हरीपाठ, रात्री ९ ते ११ भागवतकथा
दि. ३०/११/२०२५ रोज रविवारला
शकाळी ५ ते ६ सामुदायिक ध्यान, ९ ते ११ भागवतकथा, सायं. ५ ते ६
सामुदायिक प्रार्थना, सायं. ६ ते ७ हरीपाठ, रात्री ९ ते ११ भागवतकथा
दि. १/१२/२०२५ रोज सोमवारला
सकाळी ५ ते ६ सामुदायिक ध्यान, ९ ते ११ भागवतकथा, दुपारी २ ते ४ सायं ५ ते ६ सामुदाविक प्रार्थना, सायं. ६ ते ७ हरीपाठ, रात्री ९ ते ११ भागवत कथा
दि. २/१२/२०२५ रोज मंगळवारला
सकाळी ५ ते ६ सामुदायिक ध्यान, ९ ते ११ भागवतकथा, सायं. ५ ते ६
सामुदायिक प्रार्थना, सायं. ६ ते ७ हरीपात, रात्री ९ ते ११ भागवतकथा
दि. ३/१२/२०२५ रोज बुधवारला
सकाळी ५ ते ६ सामुदायिक ध्यान, १ ते ११ भागवतकथा,
दुपारी २ ते ४ रांगोळी स्पर्धा, सायं. ५ ते ६ सामुदायिक प्रार्थना, सायं. ६ ते ७ हरीपाठ, रात्री ९ ते ११ भागवतकथा
दि. ४/१२/२०२५ रोज गुरुवारला
५ ते ६ गामुदायिक ब्यान, १ ते ११ भागवतकथा, राज्यं. ४ से ५.३० दत्त जग्यावर किर्तन (किर्तनकार ह.भ.प. भायार्थ प्रकाश महाराज चंदनखेडे ) सायं. ५.३० ते6
सामुदायिक प्रार्थना, सायं ६ ते ७ हरीपाठ, रात्री ९ ते ११ भागवतकथा सकाळी ५ ते ६ सामुदायिक ध्यान, ९ ते ११ भागवतकथा, सायं. ५ ते ६
दि. ५/१२/२०२५ रोज शुक्रवारला
सामुदायिक प्रार्थना, सायं. ६ ते ७ हरीपाठ, रात्रौ ९ ते ११ भागवतकथा
दि. ६/१२/२०२५ रोज शनिवारला सकाळी ७.०० वाजता दत्त मंदिरातून पालखीसह व भजन दिंड्यासह गावातून शोभायात्रा निघेल.🌷
🇪🇺काल्याचे किर्तन ठिक दुपारी १२.०० ते २.३० पर्यंत🇪🇺
ह.भ.प. सद्गुरू माणिकराव महाराज रोकडे मठाधिपती आजनगाव यांचे
जाहिर किर्तन होईल. डॉ. गिरीधर काळे समाजसेवक, बिबी यांचे उपस्थितीत
सांप्रदायिक दाता अशोकराव साखरकर, चंद्रपूर यांचे हस्ते दहीहंडीचा कार्यक्रम होईल.
दुपारी ३.०० वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम राहील.
भजन व दिंड्या :- १) अचानक पदावली भजन मंडळ, आगाळपूर २) जय जवान जयकिसान पदावली भजन मंडळ, आवाळपूर ३) गुरुदेव दत्त महिला भजन मंडळ, आवाळपूर ४) माउली भारूड भजन मंडळ, आवाळपूर ५) सद्गुरू नामदेव महाराज महिला भारूड भजन मंडळ, आवाळपूर ६) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला भारूड भजन मंडळ, आवाळपूर, ७) गुरुदत्त महिला भजन मंडळ, उपरवाही ८) पदावती भजन मंडळ, हिरापूर १) महिला भजन मंडळ, अंत्तरगाव १०) शेषनारायण महिला भजन मंडळ, नांदा ११) महिला भजन मंडळ, कळमना (परमडोह जि. यवतमाळ) १२) जय हनुमान पदावली भजन मंडळ, वडगाव १३) गुरुदेव दत्त भजन मंडळ, जैतापूर १४) महिला भारूड भजन मंडळ, हिरापूर १५) महिला भारूड भजन मंडळ, फढोली खु. १६) श्री गुरूदेव दत्त महिला भारूड भजन मंडळ, मारडा लहान १७) भारूडी भजन मंडळ, बोडखा १८) जय जगन्नाथ बाबा महिला भारूड भजन मंडळ, बोरगाव खु. १९) श्री गुरुदेव दत्त महिला भजन मंडळ, गोवरी २०) महिला भारूड भजन मंडळ, वनोजा २१) सद्गुरू बाजीराव महाराज महिला भारूड भजन मंडळ, पेल्लोरा २२) जय जिजाऊ भारूड भजन मंडळ, शास्त्रीनगर आवाळपूर २३) सरस्वती महिला भारूड भजन मंडळ, मेरगव्हाण
🙏*आपले विनीतः*🙏
समस्त ग्रामवासीय जनता, आवाळपूर ता. कोरपना जि. चंद्रपूर/मह/
😂टिप :- १. आवाळपूर है गाव गडचांदूरवरून उत्तरेस ७ कि. मी. अंतरावर आहे. २. वेळेनुसार कार्यक्रमात बदल करण्याचा अधिकार मंडळाचा राहील.
ह.भ.प. रूपेश महाराज आवारी मंडप डेकोरेशन दहेगाव (कुंभा) जि. यवतमाळ मोबा. 8698050233


COMMENTS