गौतम नगरी चौफेर (संतोष पटकोटवार) – महाराष्ट्रील पर्यटक भारतातील अनेक प्रयटन स्थळी फिरण्यासाठी जातात त्यापैकी एकमैव प्रयटन स्थळ म्हणजे तामिलनाडु राज्यातील अरबी समूद्रातील मध्य भागी असलेले स्वामी विवेकानंद यांचे स्मारक हे अतीशय सूंदर असे रमणीय ठीकान असून कन्याकुमारी ला लागून आहे हां देखावा पाहण्यासाठी विविध राज्यातील व विविध देशातील नागरीक मोठ्या ऊत्ज्साहाने येतात, व आनंद घेतात. हे ठीकान तांबरम ते रामेश्वरम वरुन मदूराई, करून कन्याकुमारी असा प्रवास आहें माझ्या आयुस्याती एक अविस्मरणीय ठिकान असून ईकडे कधी उन तर कधी पाऊस तर कधी थंडी पडत असते,आमचा विस लोकांचा गृप असुन दहा दिवसाचा टूर आहे, माझ्या सोबत भद्रावती येथील पांडूरंगजी वासमवार, शुभम वासमवार, शुभम जिलगिलवार, नंदा जिलगिलवार, संगम मोरे संध्या मोरे, महेश ढवस, जया ढवस, सूहास नागोंसे, हितेश नागोंसे, सुरेंद्र धारणे, सौ, रेखा धारणे, राणी वासमवार, शिवाणी पटकोटवार सौ, सुषमा पटकोटवार इत्यादि लोकांनी या प्रयटन स्थळाचा आनंद घेतला असून जास्तीत जास्त लोकानी या पर्यटन स्थळाचा आनन्द घ्यावा*
,,


COMMENTS