केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे चंद्रपूरात केले जंगी स्वागत !

HomeNewsनागपुर डिवीजन

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे चंद्रपूरात केले जंगी स्वागत !

ना. आठवले यांनी जनता दरबारात जनतेच्या तक्रारी स्विकारल्या, भिमगितांच्या कार्यक्रमालाही उपस्थित !

▶ गौतम नगरी चौफेर चंद्रपूर प्रतिनिधी: किरण घाटे  चंद्रपूर: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे आज (गुरुवार दि.16 अऑक्टोरला) दुपारी 4-30 वाजता चंद्रपूर नागपूर या मुख्य मार्गकील शासकीय विश्रामगृहात आगमन होताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले) जिल्हाध्यक्ष गौतम तोडे व पार्टीच्या अन्य पदाधिकारी कार्यकत्यांनी व नागरिकांनी त्यांना पुष्पगुच्छ देत भव्य स्वागत केले. या वेळी “आठवलेजी तुम आगे बढ़ो! हम तुम्हारे साथ है” हे नारे देखील गुंक्ले! ना. आठवले यांच्या चंद्रपूर भेटी दरम्यान प्रामुख्याने आरपीआयचे जिल्ह्याध्यक्ष गौतम तोडे, विदर्भ प्रदेश महासचिव अशोक घोटेकर, जिल्हा उपाध्यक्ष विनोद वानखेडे, केशव रामटेके, जिल्हा सचिव हंसराज वनकर, महिला जिल्हाध्यक्षा किरण गेडाम, महिला प्रवक्ता पुष्पा मोरे, शहर महिला आघाडीच्या अध्यक्षाअश्विनी रायपूरे, जिल्हा महिला सचिव गीता साखरे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष राजू भगत, महानगर महासचिव संदीप जंगम, महानगर उपाध्यक्ष शैलेश वनकर, कोरपना तालुकाध्यक्ष प्रभाकर खाडे, कोरपना महासचिव गौतम धोटे, अमर वाकडे, दिलीप ठाकरे, नागसेन डांगे, मच्छिंद्र खोब्रागडे, संघर्ष जावडेकर, राजू आंबेकर, शिला घोटे या शिवाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथमच विश्रामगृह परिसरात जनता दरबार।

ना. रामदास आठवले यांची दुपारी पञकार  परिषद आटोपल्यानंतर लगेच ते विश्रामगृहाच्या परिसरात आयोजित केलेल्या जनता दरबारात उपस्थित झाले. या वेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या आणी अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यांची निवेदने स्वीकारली. काही निवेदनाच्या बाबतीत त्यांनी जिल्हाध्यक्ष गौतमजी तोडे यांच्याशी चर्चा देखील केली. जनता दरबारात शेकडों नागरिकांमी उपस्थिती दर्शविली होती.

आपली या  हा कार्यक्रम येथे प्रथमच झाल्याची चर्चा उपस्थित जनतेच्या मुखातून या वेळी ऐकावयास मिळाली. सदाबहार भिमगितांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन संध्याकाळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे हस्ते पार पडले या वेळी गायक सदानंद टिपले , गायक भुषण कातकर,विजय फुलझेले ,अनिल भादिकर आणी संगीत सयोजक गजानन टिपले  हिरापूर/आवारपूर ता कोरपना या विळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष गौतम तोडे यांच्यासह पार्टीचे अनेक पदाधिकारी व साय उपस्थित हो

COMMENTS

You cannot copy content of this page