ग्रामपंचायत रावनवाडी येथे माझी वसुंधरा ६.०अंतर्गत वूक्ष लागवड

HomeNewsनागपुर डिवीजन

ग्रामपंचायत रावनवाडी येथे माझी वसुंधरा ६.०अंतर्गत वूक्ष लागवड

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – भंडारा तालुक्यातील रावणवाडी येथे माझी वसुंधरा अभियान  ग्रामपंचायत रावनवाडी ६.०अंतर्गत दि.५/७/२०२५शेवगा लागवड, बांबू लागवड ,खस लागवड,शोभिवंत वुक्ष लागवड व वातावरणीय बदला बाबत जनजागृती करन्यात आली.

श्रमदानातून रावणवाडी संपुर्ण गाव, अंबामाता देवस्थान परीसरात वुक्ष लागवड करन्यात आली आहे. त्या वेळी सौ .कवीताताई जगदिश ऊके जि.प.अध्यक्ष , सौ.ओमकांता  पंधरे संरपंच, सुर्यभान सीडाम  उपसरपंच ग्रा प. सदस्य  शेषराव पंधरे, सौ.रंजना मस्के, सौ.योगीता वाढवे.सौ.पुजा परतेके, एस.ए.लुटे ग्रामसेवक, यादोराव कारुजी कुथे अध्यक्ष अंबामाता देवस्थान कमिटी, ईश्वर बकाराम मस्के  उपाध्यक्ष. अंबामाता देवस्थान कमिटी, जगदिश उइके अध्यक्ष वनव्यवस्थापन समीती,कार्तीक सिडाम उपाध्यक्ष वनव्यवस्थापन समीती, किर्तीलाल उईके उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page