गौतम नगरी चौफेर //संजीव भांबोरे नागपूर – धम्मदीप बुद्ध विहार जय भीम चौक शांतीनगर नागपूर येथील विहारात सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चिंतामण बोरकर यांचा 75 वा वाढदिवस आज दिनांक एक जुलै 2025 ला 3 वाजता मोठ्या उत्साहात साजराकरण्यात आला यावेळी शिवनाथ नागदेवे, सूर्यभान शेंडे, विजय मेश्राम, राजकुमार वंजारी, हरिदास बेलेकर, जाकुंद पाटील, विनय ढोके, लक्ष्मीकांत मेश्राम, पत्रकार संजीव भांबोरे, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व उपासक आणि उपासिका यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.


COMMENTS