गौतम नगरी चौफेर चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जिवती येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली जिवती येथील शाळा ही तालुक्यातील शाळा असून येथे एक ते सात वर्ग आहेत येथील विद्यार्थी संख्या अंदाजे जवळपास 360 आहे दिनांक दहा सप्टेंबर 2025 रोजी शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून आशिष शिवराम डसाणे उपाध्यक्ष प्रल्हाद शंकर राठोड शिक्षण प्रेमी म्हणून राजेश गोविंद राठोड तर सदस्य म्हणून किरण शरद चव्हाण रामेश्वर लालसिंग जाधव सुरेखा प्रवीण राठोड दंबिदास किस्टू सिडम अश्विनी आशिष दसाने श्रीकांत यादव येसेकर दुर्गा विजय मेश्राम करिष्मा नितेश गणवीर शाळेतील शिक्षक अशोक रूपसिंग जाधव प्रभारी मुख्याध्यापक शिवाजी भीमराव राठोड समस्त शिक्षक वृंद समस्त गावकरी यांच्या सहमतीने ही समिती बनवण्यात आली. सर्वत्र या समितीचे अभिनंदन…


COMMENTS