गौतम नगरी चौफर //राजुरा // उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची युवा सेनेची नुकतीच चंद्रपूर जिल्हाची पक्ष पद वाटणीची बैठक झाली असून राजुरा युवा शहर अधिकारी राजुरा पदी बंटी उर्फ शुभम पिपरे यांची नियुक्ती झाली आहे…
युवासेना चंद्रपूर ज़िल्हा प्रखूख विक्रांत सहारे यांचा हस्ते बंटी उर्फ शुभम पिपरे यांना नियुक्ती पत्र देऊन यांना पक्षाला समोर नेण्या करिता शुभेच्छा देण्यात आल्या यावेळेस युवा सेना चंद्रपूर उपज़िल्हा प्रमुख कुणाल कुडे, राजुरा तालुका प्रमुख बंटी मालेकर, राजुरा तालुका सरचिटणीस प्रवीण पेटकर व राजुरा शहरातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्तिथ होता.


COMMENTS