जर,कायद्याचे रखवालदरच वकील मंडळी कोर्ट रुममध्ये फिर्यादी विनोद खोब्रागडे यांना धमकी देत असेल तर कुठे नेऊन ठेवला कायदा आम्हचा

HomeNewsनागपुर डिवीजन

जर,कायद्याचे रखवालदरच वकील मंडळी कोर्ट रुममध्ये फिर्यादी विनोद खोब्रागडे यांना धमकी देत असेल तर कुठे नेऊन ठेवला कायदा आम्हचा

गौतम नगरी चौफेर //गौतम धोटे // लवकरच समंधित वकील मंडळी विरुद्ध मोका अंतर्गत, तसेच अट्रासिटीचा कलमानुसार नुसार, फौजदारी गुन्हा दाखल करनार आहे
तसेच यापुढे माझे व आरोपी व आरोपींचे वकील यांचे आर्गुमेंन्ट न्यायालयात इन क्याॅमेरा प्रोसिंडीग ची मागणी विनोद खोब्रागडे करनार आहे भारतात, महाराष्ट्रात, सामान्य पक्षकारांना वेगळा कायदा, आणि वकिल मंडळी साठी  वेगळा कायदा  आहे काय?
जेव्हा आज गुंड प्रवृत्तीचे वकील मंडळीच, जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचा कोर्ट रुम मध्येच, फिर्यादी विनोद खोब्रागडे यांना,वकिला विरुद्ध फौजदारी खटला दाखल करता काय? पाहुन घेऊ म्हणून धमकी देतात?
काय सुरु आहे आपल्या राज्यात,व चंद्रपूर जिल्ह्यात?
विनोद खोब्रागडे यांनी चंद्रपूर येथील ११ वकील मंडळी विरुद्ध  खोटे बनावट शपथपत्र न्यायालयात दाखल केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध फौजदारी खटला दाखल केला आहे,त्यावर आज दिनांक १०/०६/२०२५ रोजी सुनावणी होती,तर त्याला कायद्यानेच उत्तर वकील मंडळी यांनी न्यायालयात द्यायला पाहिजे होते. यापुढे वकिलांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही,१०० नाही १००० वकिल मंडळी जरी माझ्या विरुद्ध साक्षरी मोहीम राबविण्यात आली व उभी राहिली तरीही माझे,कायद्याने काही वाकडे करू शकत नाही
एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही
कायद्यापुढे सर्व समान आहेत,PM,CM,DM, DC, ADM, SDM, IAS, IPS, IFS, असु द्या कि वकील मंडळी  असु द्या
ज्याअर्थी कायद्याने खोटे ,बनावट, शपथपत्र, तयार करून,ते खरे असल्याचे माहिती असतानाही ते खरे आहे म्हणून वापर केला तर IPC कलम १९१,१९२,१९३,२००, कलमानुसार फौजदारी गुन्हा आहे,
त्याअर्थी जेव्हा अनेक वकील मंडळी यांनी खोटे, बनावट ,शपथपत्र तयार करून ते खरे असल्याचे गृहीत धरून न्यायालयातील कामकाजवर परीनाम होइल असे कृत्य वकील मंडळी यांनी केले आहे, एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य हनन न्यायालयात करीत आहे,तेव्हा यांच्या साठी वेगळा कायदा भारतात, महाराष्ट्रात आहे काय???
आज,कोर्ट विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र
न्यायाधीश चंद्रपूर  यांच्या न्यायालयात,पाच आरोपीच्या वकिल मंडळी यांनी आरोपी बादल खुशालराव उराडे बलारपूर, लक्ष्मण शेंडे ग्रामसेवक बामणी, रेखा डेरकर लिपिक, धनंजय साळवे गटविकास अधिकारी व राजेश जुनारकर वकिल यांच्या विरुद्ध कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी बलारपूर यांनी FIR दाखल करण्याचे आदेश दिले, गुन्हा दाखल झाला व तपास सुरू आहे, त्या आदेशाविरुद्ध रिव्हीजन अर्ज क्रमांक २६,२७,२८,२९,३३, दाखल केला,जे मुळात टेनेबलच नाही,
*मुळ फिर्यादी विनोद खोब्रागडे यांनी माननीय सुप्रीम कोर्टाचे अनेक जजमेंट देऊन लेखी आक्षेप घेऊन आज सकाळी ११.०० वाजता वस्तुस्थिती  न्यायाधीश महोदय यांचा समक्ष सांगितले व सदरचे रिव्हीजन अर्ज टेनेबल नसल्याने खारीज करन्याची मागणी केली
दुपारी तीन च्या नंतर आरोपी व त्यांचे अनेक जेष्ठ वकील मंडळी, ज्युनियर वकील मंडळी खचाखच कोर्टात उपस्थित झाले,
काही गुंड प्रवृत्तीचे दाढी वाढलेले वकील मंडळी सुद्धा (नावाने ओळखत नाही)यांनी न्यायाधीश महोदय यांचा कोर्ट रुम मध्येच दुपारी ३.३५ वाजता विनोद खोब्रागडे यांना धमकी दिली,तुम्हीच विनोद खोब्रागडे काय?११ वकिलांच्या विरुद्ध केस कशी काय केली?, करता येते काय?,पाहुन घेऊ, अशी धमकी दिली
त्यांना  हे सर्व न्यायाधीश महोदय यांचा समोर सांगा असे मी म्हटलो
न्यायाधीश महोदय डायसवर नव्हते, थोड्या वेळाने न्यायाधीश महोदय डायसवर आले, आणि  आरोपीचा वकील मंडळी यांनी व फिर्यादीने दाखल सर्व केस मध्ये पुढील सुनावणी १५/०७/२०२५ ला ठेवन्यास सांगितले

ज्या वकिल मंडळी यांनी आज जो प्रकार कोर्ट रुममध्ये केला आहे ते अत्यंत निंदनीय आहे*

तुम्ही वकील मंडळी आहात, कायद्याचे ज्ञान नसेल तर पुस्तक वाचा, आणि तुम्ही आणि तुमचे आरोपी निर्दोष कसे आहात हे पुराव्यानिशी कोर्टात आर्गुमेंन्ट करावे
एखाद्या गुंड मवाली प्रमाने वकील गैरवर्तन कोर्ट रुममध्ये कसे काय करु शकता??

जनहितार्थ जारी
समाजहितासाठी देशहितासाठी राष्ट्रबांधनीसाठी लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे धन्यवाद

फिर्यादी
विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर*
९८५०३८२४२६*

COMMENTS