HomeNewsनागपुर डिवीजन

आज दुपारच्या दरम्यान राजुरा येथील 1 लाख 40 हजार रूपये लंपास

गौतम नगरी चौफेर //बादल बेले – राजुरा येथील आज दुपारच्या दरम्यान बँक ऑफ इंडिया शाखा राजुरा येथुन एका व्यक्तीचे एका अज्ञात चोराने 1 लाख 40 हजार रुपये लंपास केले.
मोठया शिताफीने ग्राहकाला मूर्ख बनवत उडवली रक्कम. गाडीच्या डिकीत रक्कम ठेवलेली होती. चोराने लक्ष ठेवून ग्राहकाला तुमचे बाजूला काहीतरी पडले आहे असे म्हणत लक्ष दुसरीकडे वळवले आणि लगेच गाडीच्या डीक्कितील रक्कम घेऊन तो फरार झाला.

COMMENTS

You cannot copy content of this page