ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे संविधान दिवस साजरा

HomeNewsनागपुर डिवीजन

ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे संविधान दिवस साजरा

गौतम नगरी चौफेर (वरोरा) – दिनांक २६ नोव्हेंबर ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला.यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रफ्फूल खूजे यांनी संविधानाचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन केले.सर्व उपस्थितांनी फोटोंचे पुजन केले व सतिस येडे आरोग्य सहाय्यक यांनी सर्वांनी संविधानाची शपथ दिली.या कार्यक्रमासाठी डॉ प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक, डॉ प्रविण केशवानी दंत चिकित्सक, डॉ आकाश चीवंडे अस्थी रोग तज्ञ, डॉ शेख वैद्यकीय अधिकारी, डॉ प्रतिक दारूंडे वैद्यकीय अधिकारी, सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका, संगीता नकले पसे., इंदिरा कोडापे परीसेवीका, इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सोबत हुंडा बंदी दिन, राष्ट्रीय दुग्ध दिन,अन्टी ओबेसिटी दिन कार्यक्रम घेऊन जनजागृती प्रचार व प्रसार करण्यात आला.

COMMENTS