गौतम नगरी चौफेर (संतोष पटकोटवार) –
गूरूवारी दुपारी ज़ोरदार पावसामुळे नाल्या तुडूंब भरून वाहू लागल्याने रोडच्या वरून पाणी वाहत असल्याचे पाहुन तसेच ओपन स्पेस मधील साचलेले पाणी पाहून माजी ग्राम पंचायत सदस्य संतोष पटकोटवार यानी (गौतम नगरी चौफेर) ला बातमी लावताच आज रोजी नगरपरिषदेचे सफ़ाई कामगार तात्काळ मोठ्या जोमाने कामाले लागले असुन साईंबाबा मंदिर परीसरात साफ-सफाई मोहीम सूरू करुन झाड़े तोडण्यात आली व परीसर स्वच्छ करण्यात आले वार्डातील संपूर्ण ओपन स्पेस मधील साचलेले पाणी काढण्याचे नगरपरिषदेच्या अधिका-यानी आश्वासन दिले हे विशेष

COMMENTS