गौतम नगरी चौफेर – संतोष पटकोटवार यांनी संबंधित विभागाकडे केली गढचांदुर येथे देशी व विदेशी दारू विक्रीचे अनेक दूकाने आहेत गढचांदुर हे एक औद्योगिक शहर असल्याने येथे खेडयापाडयातून व बाहेर गावावरून लोक कामासाठी येतात,त्यामूळे दारु दूकानात कमालीची गर्दी पहायला मिळते,याचाच फायदा घेत दारू दूकानदार जाष्त पैसा कमविण्या चया नादात बनावट दारु विक्री करीत असल्याची चर्चा नागरीकात सूरू आहे,या बनावट दारू विक्री मुळे नागरीकांचे आरोग्य धोकयात येत असून अनेकाना आपला जीव गमवावा लागत आहे या बनावट देशी व विदेशी दारू विक्री करणा–या दूकानदाराची सखोल चौकशी करण्यात येऊन दोषी आढळल्यास मनुष्य वधाचा गून्हा दाखल करावा अशी मागणी माजी ग्राम पंचायत सदस्य तथा शेतकरी संघटनेचे सरचिटणीस संतोष पटकोटवार यानी संबंधित विभागाकडे केली आहे*,


COMMENTS