गौतम नगरी चौफेर श्रीकृष्ण देशभ्रतार मो्हाडी – मोहाडी येथे रविवार 6 जुलै च्या रात्री चोरांनी दोन दुकाने फोडून लाखाच्या वर माल चोरुन नेल्याची घटना घडली. काही दिवसांपूर्वीच तुमसर येथे कीराणा ओली गोवर्धन नगर मध्ये 14 दुकाने चोरांनी फोडली होती त्यातील पॅाच चोर पकडल्याचा दावा पोलीस करित आहेत.परंतु अद्याप चोरीचा सत्र सुरुच आहे वाटते चोरांनी आता आपला मोर्चा मोहाडी कडे वळविला आहे आता मोहाडीत किती दिवस मुक्काम आहे,
परंतु चोर आता पोलीसांना चकमा देत असलियाचे समजत आहे. पोलीसापुढे मोठे आव्हान उभे झाले असून कालचं मा नितीन गडकरी यांनी पोलीस अधिक्षकांच्या कार्याची स्तुती केली जिल्यातील नागरिकांना विश्वास आहे पोलीस अधिक्षक आपल्या कामाची ग्वाही देतील.


COMMENTS