क्रोध!. दुःखाचे कारण.

HomeUncategorized

क्रोध!. दुःखाचे कारण.

गौतम नगरी चौफेर // तथागत गौतम बुद्धाने आपल्या तत्त्वज्ञानामध्ये इर्षा व तृष्णा हे मूळ दुःखाची कारणं आहेत मनुष्याला इर्षा मोह मस्त वासना व क्रोध इतर विकारांनी बनला आहे वक्रोध हा मनुष्याच्या जीवनातील स्वभावातील एक नैसर्गिक रित्या मनोर्तिक भाव आहे प्रत्येक मनुष्याच्या मनात एखाद्या गोष्टीमुळे असंतोष निर्माण झाला असेल जसे की अन्याय अत्याचार अपमान आकारण अपेक्षाभंग झाल्यास क्रोध निर्माण Krwa वहाज क्रोध मनुष्याला नियंत्रण करता आला नाही तर आणि दुःख कष्ट पश्चाताप आयुष्यभर सहन करावा लागतो.म्हणून म्हणतात क्रोध हे दुःखाचे कारण आहे क्रोधा क्षणी मनुष्य आपल्या विवेक बुद्धीला गहाण.ठेवतो व आपण मन भावे प्रमाणे वागतो त्यामुळे मान अपमान न्याय अन्याय योग्य अयोग्य हे समजना से होते याच्या गंभीर परिणाम मनुष्यावर होतात त्यामुळे संबंधित व्यक्तींना रस्त्या नात्यांना ना जुमानता कठोर,वात्रट हृदयाला सलून जाणारे शब्द आणि केलेली कृती मी परत घेता येत नाही.रिक्षा व क्रोधामुळे मानसिक शारीरिक नुकसाननवे पण तणाव चिंता वाट काप पीत रक्तदाब पचनतंत्र अनिद्रा हृदयविकार सारखे दीर्घकालीन परिणाम भोगावे लागतात क्रोधाच्या भरात अपघात गुन्हेगारी प्रवृत्ती हिंसात्मक घटना घडतात.स्मार्ट स्पर्धात्मक परीक्षेत दोन विद्यार्थी उतरले तर उच्च श्रेणीच्या विद्यार्थ्याला उदो उदो केल्यास तर सामान्य स्तर विद्यार्थ्यांना रिक्षा निर्माण झाल्यास क्रोधाच्या भरा,भांडण करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा निर्माण होतो व त्याचा पश्चाताप दुःख दीर्घांआयुष्यात लागून राहतो .क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी संयम,शांत,समजूदारपणा, आत्मपरीक्षण,मौन आवश्यक आहे. ध्यान,साधना,प्राणायाम,सकारात्मक विचार,सुसंवाद परीक्षण यामुळे क्रोधाला कमी करता येतो.व मनुष्य यश अपयश ताण तणाव मानसिक व अनेक आजारापासून दूर राहू शकतो क्रोध दुःखाचे कारण याचे विवेक बुद्धीने विचार अर्थ समजून घेतला नाही व मनुष्याने आपल्या जीवनात आम्हाला केला नाही तर आपले जीवन सकारात्मक न होता नकारात्मक होऊन दुःख वाटायला येऊ शकतो म्हणून क्रोधाला कसे,गिळंकृत करता येईल.क्रोधालने प्रेमाने जिंकता येईल तथागताने सांगितले प्रमाणे,मन शांत होऊन आत्मपरीक्षण करावं तरच जीवन सुखकर होईल.
                      *लेखक*
              श्रीकृष्ण देशभ्रतार
               ७८२०९४०४७६

COMMENTS