गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी राजुरा (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया*(आठवले) जिल्हा:- चंद्रपूर महिला आघाडी तर्फे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते . दरम्यान दिनांक 20 सप्टेंबर रोजी दु. १२ वाजता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तालुक्यातील लोकांच्या समस्यांना घेऊन राजुरा येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याचे नेतृत्व महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले होते दरम्यान या मोर्चाचे प्रमुख मा.पुष्पाताई मोरे (जिल्हाध्यक्ष चंद्रपूर) यांनी या वेळी केले. दरम्यान राजुरा तालुक्यातील अन्याय ग्रहस्थित नागरिक महिलासह याप्रसंगी प्रामुख्याने याची उपस्थित होती .
या वेळी मा.गौतम तोडे (जिल्हाध्यक्ष चंद्रपूर), मा. हंसराज वनकर (जिल्हा नेते चंद्रपूर), मा. नागसेन डांगे (सोशल मीडिया आयटीसेल जिल्हाध्यक्ष चंद्रपूर), महिला आघाडी पदाधिकारी व असंख्य महिला कार्यकर्त्यांची या वेळी उपस्थिती होती.
हे विशेष ..।
COMMENTS