गौतम नगरी चौफेर (प्रतिनिधी, खुशाल जाधव, यवतमाळ जिल्हा) – गोकुळ अष्टमी च्या शुभ पर्वावर झालेल्या सोहळ्यात यवतमाळ येथील श्री प्रवीण राठोड व कू.मायसी लेखराज चव्हाण माळेगाव यांनी साकारलेल्या श्रीकृष्ण आणि राधा च्या वेशभूषेने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजने संदर्भात कू. मायसी चव्हाण हिला रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ने सन्मानित करण्यात आले होते हीच ती … मायसी ..दरम्यान अनेक ग्रामस्थांनी यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत…
COMMENTS