Category: वरोरा
१६ ऑगस्ट रोजी नागपुरात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन
गौतम नगरी चौफेर श्रीकृष्ण देशभ्रतार नागपूर :- बुद्धिस्ट समन्वय संघ, महाराष्ट्र आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ऑगस्ट २०२५ रोजी न [...]
नांदुरा खुर्द गावातील बौद्ध स्मशानभूमीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा – भीम आर्मी जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे
अन्यथा १५ ऑगस्ट रोजी प्रतीकात्मक अंत्यविधी व निदर्शने करू तहसीलदार यांना निवेदनगौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधीलातूर - जिल्ह्यातील [...]

शिक्षा अभियानातील समग्र कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवू – शिक्षण मंत्री दादा भुसे
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरेभंडारा : शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा शिक्षण विभागाचा आढावा संबंधी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्याचे औचित्य साधून समग्र शिक्ष [...]
आरोग्य उप केंद्र गोवरी यांच्या अंतर्गत शाळेमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा - राजुरा तालुक्यातील चिंचोली खुर्द येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात चिंचोली (खुर्द ), महर्षि उत्तम स्वामी [...]
वाहतूक नियमांच्या नावाखाली मुख्य उद्देश बाजूला होऊन सामान्य माणसाच्या खिशाला कात्री
चालन च्या नावावर चोर सोडून संन्याशाला फाशी एकाला आई चे तर दुसऱ्याला दाई चे प्रेम का ? संबंधित यंत्रणेचा वापर न करता, चालन करण्यासाठी खाजगी वस्तूचा व [...]
रामटेक एसटी डेपो च्या बसची युकाला धडक.
• युवकाच्या घटनास्थळी मृत्यू.गौतम नगरी चौफेर श्रीकृष्ण देशभ्रतार तुमसर :- प्राप्त माहिती अनुसार रामटेक कडून येणारी रामटेक एसटी डेपो ची बस तुमच्याकडून [...]
ग्रामरोजगार सहायकांचे मानधन थकीत
बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारागौतम नगरी चौफेर श्रीकृष्ण देशभ्रतार तुमसर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) कार्यरत असले [...]
स्थानिक गुन्हे शाखा पथकाची अवैध दारू तस्करी आणि हातभट्टीवर कारवाई एकूण 2 लाख 66 हजार 500/ रुपयांच्या गुद्देमाल जप्त
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरेभंडारा - पोलीस स्टेशन जवाहरनगर अंतर्गत आरोपी नामे अंकुश कवळू शेंडे वय 56 वर्षे राहणार आंबेडकर वाढ शहापूर तालुका जिल्हा भ [...]
निरोगी जीवनासाठी निसर्गाकडे चला. प्राचार्य डॉक्टर संभाजी वारकड.
वन उद्यानात औषधी वनस्पतीची लागवड.गौतम नगरी चौफेर (बादल बेले राजुरा) - निसर्ग हा मानवाचा गुरु आहे. निसर्गातील असंख्य वनस्पती अनेक साध्य आजारावर अत्यंत [...]
नैना रमेशचंद्र निषाद बनली मुख्यमंत्री
आदर्श हिंदी प्राथमिक विद्यामंदिर गडचांदूर येथे निवडणूक गौतम नगरी चौफेर गडचांदूर :- सत्र 2025 26 साठी दोन जुलै रोजी अधिसूचना जाहीर करण्यात आली 10 जुलै [...]