जीवन बोधी बौद्ध यांचा रमाई जयंती कार्यक्रमात भारतीय संविधान, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार

HomeNewsनागपुर डिवीजन

जीवन बोधी बौद्ध यांचा रमाई जयंती कार्यक्रमात भारतीय संविधान, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे नागपूर – स्त्री भूषण रमाई आंबेडकर संस्था नागपूर द्वारा आयोजित रमाई आंबेडकर जयंती महोत्सव 2026 सर्वोदय नगर  वाठोडा नागपूर येथे त्याग मूर्ती माता रमाई जयंती कार्यक्रम उत्साह साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात शांतीनगर कावळा पेठ येथील धम्म चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते जीवन बोधी बौद्ध यांना सन्मानचिन्ह, भारतीय संविधान, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

COMMENTS

You cannot copy content of this page