Category: कोरपना
महाकाली मंदिरात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन; ७३ रुग्णांनी घेतला लाभ
- श्री सत्य साई सेवा समिती, चंद्रपूर यांचा सेवाभावी उपक्रमगौतम नगरी चौफेर(विनोद खंडाळे) चंद्रपूर, दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ :भगवान सत्य साई बाबांच्या प् [...]
संग्रामपूर येथील पत्रकाराला ग्रामसेवकांकडून झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध
गौतम नगरी चौफेर (अशोककुमार उमरे) - अखिल भारतीय मराठी पत्रकार न्याय हक्क संघर्ष समिती आक्रमक; दोषींवर कारवाईची मागणीसंग्रामपूर (बुलढाणा) : वार्तांकन क [...]
वय अवघे ६ वर्षे ; ६७७ कार्टव्हील्सचा विक्रम!
- चिमुकल्या आदिव स्नेहल विकास डोकेची India Book of Records 2026 मध्ये दिमाखदार नोंद.
- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे गौरव.
[...]
चंद्रपूर येथे रिपाइं संघटन वर्धापनदिन साजरा
गौतम नगरी चौफेर (अशोककुमार उमरे) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा चंद्रपूरच्या वतीने तारीख ३ ऑक्टोबर २०२६ ला सिद्धार्थ बुद्ध विहार, एसटी वर्कशॉपजव [...]
गडचांदूरात सुप्रभा व्यसन मुक्ती केंद्राचे थाटात उद्घाटन
संतोष पटकोटवार (गौतम नगरी चौफेर) गडचांदूर - महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक एक वैशाली नगर येथे गोदाई बहूऊदेशीय संस्थ [...]
स्वच्छता ही सेवा-२०२६ :
मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिराचे आयोजननोकारी लाइमस्टोन माईन्स, अल्ट्राटेक आवारपूर येथे करण्यात आलेगौतम नगरी चौफेर (देविदास मांदाळे) देशव्यापी 'स्वच्छता [...]
आरोग्य सुदृढ ठेवण्याकरिता वृक्षारोपणाची गरज- पोलीस निरीक्षक सचिन तायवाडे
लोकपरिवर्तन फाउंडेशन च्या उपक्रमात पहेला येथे मार्गदर्शन
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा - तालुक्यातील पहेला येथे महात्मा गांधी यांच्या जयंत [...]
ज्येष्ठ नागरिक संघाचा सन्मान समारोह संपन्न
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा - येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सन्मान समारोह उत्साहात संपन्न झाला. समाजासाठी आपले आयुष्य [...]
कोरपणा नगरपंचायतीविरोधात सफाई कामगारांचे धरणे आंदोलन;
भ्रष्टाचाराच्या चौकशीसह दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी तालुका) - कोरपना नगरपंचायतीतील कचरा व्यवस्थापन, सफाई [...]
मोठ्या ग्रामपंचायतीना मिळणारा निधी गेला कुठे ?
- नागरी सुविधा निधी वाटपावर विरूर स्टेशनसह मोठ्या ग्रामपंचायतींचा आक्षेप.
- पात्र असूनही निधीपासून वंचित ठेवले जात असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी [...]