चंद्रपूर येथे केंद्रीय बूरूड समाजाची त्रैमासिक सभा संपन्न/

HomeNewsनागपुर डिवीजन

चंद्रपूर येथे केंद्रीय बूरूड समाजाची त्रैमासिक सभा संपन्न/

गडचांदूर संतोष पटकोटवार (गौतम नगरी चौफेर) – दाताळा चंद्रपूर येथील बूरूड समाज भवन येथे केंद्रीय बूरूड समाजाची त्रैमासिक सभा संपन्न झाली.या त्रेमासिक सभेचे अध्यक्ष केंद्रीय बूरूड समाजाचे माजी महासचिव श्री बंडूजी गैनेवार होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय बूरूड समाजाचे अध्यक्ष श्री ईश्वर चर्लेवार महासचिव श्री
विवेक चिलवरवार श्री
रमाकांत सूलभेवार उपाध्यक्ष अमरावती विभाग
श्री निलेश कनकेरवार सचिव अमरावती विभाग
श्री राजेश शंगर्पवार कार्यालयीन सचिव नागपूर
सौ स्वाती वडपल्लीवार सचिव नागपूर विभाग धानापूर.
श्री संजयजी माजरे अंकेक्षक ढाणकी हे होते.या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर जिल्हा बूरूड समाजाचे अध्यक्ष श्री प्रमोद चंदेवार.ऊपाध्यक्ष अतुल चांदेकर संतोष पटकोटवार उपाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा नंदूजी वासमवार कोठारी. माजी जिल्हा अध्यक्ष नरेंद्रजी जोरगेवार चंद्रपूर नगर बुरूड अध्यक्ष . सुनील दर्शनवार.सुनिल वासमवार.स्वपनील पटकोटवार.पांडूरंग चिलगरवार रमेश चितारलेवार.गजानन मंचलवार.गौरव कूसूमवार.पंकज जोरगेवार.राहूल पटकोटवार.संतोष पेंढारकर.कूनाल जोरगेवार.सोनू दर्शनवार.गणेश दर्शनवार.सौ निता पूटेवार.सौ.मनिषा पत्रीवार.सौ.गायत्री जोरगेवार.सौ.सविता सूलभेवार.ईत्यादीनी केले.असून बैठकीत मासिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले व जमा खर्चास मंजुरी देण्यात आली.असून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.बांबुची समस्या.शैक्षणीक समस्या.यावर चर्चा करण्यात आली.समाजबांधवानी महीला बचतगट् स्थापन करून समाजाचा विकास साधता येतो व कोणतीही समस्या असल्यास आपल्याशी तात्काळ संपर्क साधावे असे आव्हान बूरूड समाजाचे केंद्रीय अध्यक्ष श्री ईश्वर चर्लेवार यांनी केले असून या छोटेखानी कार्यक्रमाला चंद्रपूरचे आमदार माननीय श्री कीशोर भाऊ जोरगेवार यांनी हजेरी लावली व बूरूड समाजाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी आपले मत व्यक्त केले .कार्यकरमाच्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून सर्व आलेल्या समाज बांधवांनी भोजनाचा आस्वाद घेतला

You cannot copy content of this page