गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
पहेला येथील आयु तुकडू किसन कांबळे राहणार पहेला यांचे घरकुल पाण्याच्या मजुरीचे 28 हजार रुपये मागील 1 वर्षापासून न मिळाल्यामुळे व भंडारा पंचायत समिती स्तरावर दखल न घेतल्यामुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी थेट ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे मंत्रालय मुंबई यांच्या कार्यालयात थेट तक्रार दाखल केली. वरिष्ठ स्तरावरून काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.✌️मुंबई-दिनांक 25 जून 2026 /भेट तसेच तक्रार करण्यांत आली
या भेटी व तक्रारी ची काय तोडगा निघेल या कडे सर्व सहकाऱ्यांनी व गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे/


