गौतम नगरी चौफेर कृष्णा चव्हाण. जिवती – तालुक्यातील धोंडाअर्जुनी गावातून जाणारा मुख्य रस्ता एक किलोमीटरचा सिमेंट काँक्रेट दुपदरी करून दोन्ही बाजूने बंदिस्त नाली बांधकाम मंजूर करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड यांनी बांधकाम उप अभियंता जिवती यांना निवेदन देऊन मागणी केली आहे कारण गावातील मुख्य रस्ता पूर्ण खराब झालेला असून पावसाळ्यामध्ये गावातून गाडी ये जाण्या करिता खूप त्रास होतो आहे रस्ता लहान आहे आणि पावसाने पूर्ण खराब झाल्याने नाहक त्रास होतो आहे म्हणून धोंडाअर्जुनी वासियांनी ही मागणी केली आहे.


COMMENTS