• युवकाच्या घटनास्थळी मृत्यू.
गौतम नगरी चौफेर श्रीकृष्ण देशभ्रतार
तुमसर :- प्राप्त माहिती अनुसार रामटेक कडून येणारी रामटेक एसटी डेपो ची बस तुमच्याकडून येणाऱ्या दुचाकी स्वारीला तुमसर पंचायत समिती समोर जबर धडक दिली असता दुचाकी स्वारी युगाचा जागीच मृत्यू झाला असून एसटी चालक बस घेऊन निघून गेला युवकाच शव जागीच अर्धा तास पडून राहिला परिसरातील लोकांनी धाव घेत बघितले असता, खापा येथील राजू गौरे घटनास्थळी पोलीस येईपर्यंत असल्याची माहिती कळते तुमसर ते खापा हा रस्ता निरुंध असून रस्त्यावरील डिव्हायडर व स्ट्रीट लाईट तसेच रुंदीकरण करण्याची सार्वजनिक बांधकामविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.


COMMENTS