चंद्रपुर जिला बूरूड समाजाची जिल्हा कार्यकारीणी घोषित – अध्यक्ष प्रमोद चंदेवार तर उपाध्यक्ष पदी संतोष पटकोटवार यांची निवड

HomeNewsनागपुर डिवीजन

चंद्रपुर जिला बूरूड समाजाची जिल्हा कार्यकारीणी घोषित – अध्यक्ष प्रमोद चंदेवार तर उपाध्यक्ष पदी संतोष पटकोटवार यांची निवड

गौतम नगरी चौफेर (संतोष पटकोटवार  गडचांदूर ) दि. 07/12/2025 ला श्री. नरेंद्र जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपुर येथे बूरूड समाजाची आमसभा घेण्यात आली ‘ त्यात चंद्रपूर जिल्हा बुरुड समाजाची कार्यकारणी  घोषित करण्यात आली  त्यात श्री. प्रमोद  त्र्यंबकराव चंदेवार यांची चंद्रपुर बुरुड समाज जिल्हाध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली तसेच 🎍🎍उपाध्यक्षः श्री. संतोष पटकोटवार (गढचांदुर ) यांची एक मताने निवड करण्यात आली असुन उपाध्यक्षः श्री. गजानन मंचलवार  सचिवः श्री. सतिश देवाजी वासमवार ( येणापूर ) यांची फेर निवड करण्यात आली,कोषाध्यक्षः सविताताई संजय सुलभेवार, सहसचिवः राजू गयनेवार (भद्रावती ),, सहसचिव : प्रदिप सुलभेवार,,(बलारपूर) संघटन सचिव : श्री. नंदुजी वासमवार ( कोठारी),, संघटन सचिव : मनिषा ताई पत्रिवार ” सदस्यः गजानन पत्रिवार (कोरपना) तसेच सल्लागार म्हणून श्री. प्रभाकर  पटकोटवार, ज्ञानेश्वर  पुट्टेवार ‘ गजाननराव दर्शनवार , नरेंद्रजी जोरगेवार सूरेश पुटेवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणुन ॲड . दिपांजली ताई मंथनवार चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख  ह्या होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी विदर्भ बूरूड समाजा अध्यक्ष श्री. प्रभाकरराव परकोटवार. तसेच बंडु पटकोटवार सूनिल वासमवार सूनिल दर्शनवार वैभव पदमगिरवार राजू मंचलवार दिपक पदमगिरवार तसेच असंख्य बुरुड समाज महीला व बूरूड बांधव उपस्थित होते

COMMENTS

You cannot copy content of this page