गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे वर्धा – येथे आयोजित बामसेफ जिल्हास्तरीय अधिवेशनात छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मेट्रो टाईम चे मुख्य संपादक विजयकुमार डहाट यांच्या विशेशांक अंकाचे विमोचन डॉ. पी एस चंगोले, डॉ. सिद्धार्थ गायकवाड उपायुक्त समाज कल्याण, धनंजय वनजारी डेप्युटी इन्कम टॅक्स कमिशनर, अनुप कुमार संचालक नालंदा अकादमी, संजूताई गभने सामाजिक कार्यकर्त्या, संजय थुल बामसेफ नागपूर झोन प्रभारी, विजय कुमार डहाट मेट्रो टाइम्स मुख्य संपादक, रंजना घरडे उपसंपादक मेट्रो टाइम्स, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विमोचन करण्यात आले.


COMMENTS