आमचा देव हरवला आमचा आधार हरपला

HomeNewsनागपुर डिवीजन

आमचा देव हरवला आमचा आधार हरपला

आज चा दिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्या साठी काळा दिवस

गौतम नगरी चौफेर अर्पित वाहाणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी – आर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ,अर्थमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा मा. श्री अजीतदादा पवार यांच्या विमानाला आज झालेल्या दुर्घटनेत आज दादा आपल्या सर्वांना सोडून गेले.त्यांच्या मृत्युची बातमी ही अंगावर काटा आणणारी असुन अविश्वसनीय आहेय.दादा हे आपल्या कार्यकर्त्यांसाठी आपल्या लोकांसाठी या देशासाठी एक अमुल्य ठेव सोडून गेले आहेत.या दुःखातून सावरणे कठीण असुन यामुळे देशाची, राज्याची मोठी हानी झाली असुन आपल्या भावना आता  शब्दांत व्यक्त होणे अशक्य आहे.आदरणीय अजीत दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वांनी आज ठीक 1:30  वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय आर्वी येथे उपस्थित राहावे ही नम्र विनंती शोकाकुल समस्त राष्ट्रवादी काँग्रेस आर्वी विधानसभा

COMMENTS

You cannot copy content of this page