गौतम नगरी चौफेर संतोष पटकोटवार // चंद्रपुर – पडोली येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त पोलीस शिपाई अशोक बापूजी पदमगिरवार हे दूचाकीने आपल्या दुकानाकडे जात असताना ट्रक क्रमांक mh,34 AB 7429 या ट्रकचा समोरील चाक अंगावरून गेल्याने ईसमाला आपला एक पाय गमवावा लागला असून दूसरा पाय फ्रैक्चर झाला, दरम्यान पड़ोली येथिल पोलीसानी पंचनामा करून आरोपी ट्रक चालक देवानंद बूरान यांचे वर कायदे शीर कारवाई करून ट्रक पडोली पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आला,पिडीत ईसमाला तातकाळ नागपुर येथे हलविणयात आले आहे

COMMENTS