फरार डॉ. देवेश अग्रवाल यांना तात्काळ अटक करा -वंचित बहुजन आघाडी

HomeNewsनागपुर डिवीजन

फरार डॉ. देवेश अग्रवाल यांना तात्काळ अटक करा -वंचित बहुजन आघाडी

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा – दिनांक 17 /7 /20 25 ला पवनी येथे वंचित बहुजन आघाडी पवनी तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत  मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस महाराष्ट्र राज्य यांना साकोली येथे एका  दलित मुलीवर डॉक्टर योगेश अग्रवाल यांनी सोनोग्राफीच्या नावावर गैरकृत्य केले. त्या डॉक्टरला लवकरात लवकर अटक करण्यात यावी  याकरिता निवेदन देऊन त्याला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. वरील निवेदन डॉ सूनिल जिवनतारे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी निवेदन देताना तनुजा नागदेवे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी, यादवराव गणवीर, मार्तंड गजघाटे,  धर्मदास भांबोरे, संघ दीप देशपांडे ,नवनाथ आकरे ,भगवानजी जनबंधू, मंगेश उके, शुभम कासारे, रंजीत चव्हाण , हिना रंगारी, ज्योती राऊत, अस्मिता माटे, करुणा गजघाटे, स्नेहा रामटेके, घनश्याम खोब्रागडे, बंडू बनकर, किशोर मेश्राम, बाळकृष्ण पिलेवान, घनशाम खोब्रागडे व इतर सर्व वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी ,कार्यकर्ते व उपस्थित होते .

COMMENTS

You cannot copy content of this page