संतोष पटकोटवार प्रतीनिधी गौतम नगरी चौफेर (अन्याय तीथे आपन) – चंद्रपुर जिल्ह्यातील औद्योगिक नगरी महणून ओळखल्या जाणारे तेलंगाना टोकावरील गडचांदुर शहर होय,येथे कृषि उत्पन्न बाजार समिति असल्याने दर मंगळवारला मोठी बाजारपेठ भरते येथे आपल्या गरजा पुर्ण करण्यासाठी शेतकरी बाहेर राज्यातुन येतात व आपली बैल जोडी गाय व मैस खरेदी व विक्री करतात याचाच गैर फायदा गडचांदुर पोलीस घेत आहें, गडचांदुर येथे अवैध वसूली अनेक दिवसापासुन सूरू असल्याने शेतकरी व वाहनचालक हतबल झाले आहे ट्राफिक पोलीसांच्या दंडेलशाहीमूळे परीस्थीती आटोक्याच्या बाहेर जात असल्याचे पाहुन ट्राफिक पोलीस रामसिंह पवार आणी सोडनर हे भरदिवसा अवैध वसूली करीत असल्याने त्यांची गडचांदुर येथून हकालपटी करण्यात यावी असी लेखी तक्रार मा, पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांना दिल्ली आहे, मात्र अद्याप त्यांचेवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही,काही दिवस मधल्या काळात वसुली बन्द करण्यात आली,मात्र बैलांचा हंगाम पाहून नियत खराब झाली व पून्हा अवैध वसूली सूरू करण्यात आल्याचे चित्र पहायला मिळत असल्याने “”बेशर्मी की हद हो गई”” असे दृष्य़ पहायला मिळत आहे ,अवैध वसूली करण्यासाठी ट्राफिक पोलीसांना ठाणेदारांचे आशिर्वाद असल्याची खमंग चर्चा सूरू असून या अवैध वसूलीला ठाणेदारच जवाबदार असल्याची नागरीकात जोरदार चर्चा सूरू आहे, ट्राफिक पोलीस सोडनर आणी रामसिंह पवार ठाणेदारांना शेतक-या कडून व वाहन चालकाकडुन अवैध वसूली करून देत असल्याने हां सर्व प्रकार घडत असलयाचे चित्र पहायला मिऴत आहे, गडचांदुर येथील ठाणेदार शिवाजी कदम यांची लवकरात लवकर बदली झाली तर अवैध वसूली आणी अवैध धंधे कमी होतील असा नागरीकांचा प्राथमिक अंदाज आहें,पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांना लेखी पत्र देऊनही अवैध वसूली थांबत नसल्याने कायदा आणी सुव्यवस्था शिलक राहिल की नाही असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे बघू या मा, पोलीस अधिक्षक काय ऊपाय योजना करतात या कडे सर्व नागरीकांचे लक्ष लागले आहे


COMMENTS