पहेला येथे सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत 9 जून ला विविध सामाजिक क्षेत्रातील 60 व गुणवंत विद्यार्थी यांचा होणार सत्कार

HomeNewsनागपुर डिवीजन

पहेला येथे सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत 9 जून ला विविध सामाजिक क्षेत्रातील 60 व गुणवंत विद्यार्थी यांचा होणार सत्कार

गौतम नागरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा/– फिल्म अभिनेते अश्विनकुमार वघाले, फिल्म अभिनेत्री चैताली भस्मे, माजी खासदार खुशाल बोपचे, मुख्य संपादक दशरथ सुरडकर छत्रपती संभाजीनगर, नृत्यांगना वैशाली मडावी उपस्थित राहणार  संजीव भांबोरे
भंडारा – -सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत हे संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम प्रसंगी 9 जून 2026 ला सकाळी 11वाजता सम्यक बुद्ध विहार पहेला या ठिकाणी विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार व सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे मुख्य संपादक  व ज्ञानपंख न्यूज चैनल चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार खुशाल बोपचे राहणार आहेत. विशेष आकर्षक म्हणून फिल्म अभिनेते अश्विन कुमार वघाले, अभिनेत्री चैताली भस्मे, नृत्यांगना वैशाली मडावी, ज्येष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत छत्रपती संभाजीनगर, संविधान बचाव संघर्ष समितीचे भंडारा जिल्हा अध्यक्ष रोशन जांभुळकर, माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश पारधी, प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात एकूण 62 सामाजिक कार्यकर्ते ,अधिकारी कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी यांच्या वरील मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, मानाचा फेटा, पुष्पगुच्छ देऊन, सत्कार करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने इंजिनीयर रूपचंद रामटेके भंडारा ,उमेश बोरकर प्रबोधनकार सातलवाडा साकोली ,मंगेश जनबंधू कृषी केंद्र पहेला ,परवेज मेश्राम कवी भंडारा , प्रमोद राऊत नायब तहसीलदार पवनी, प्राध्यापक सुरेश गोंडाने गांधी विद्यालय पहेला ,अरुण खराबे कारकून पहेला ,एस एम पठाण पंचायत अधिकारी वळद,
नीलकमल गोंडाने प्रबोधनकार आंधळगाव मोहाडी ,नाशिक चवरे सामाजिक कार्यकर्ते पिंपरी भंडारा, शालिक लुटे ग्रामपंचायत अधिकारी रावणवाडी पहेला ,नथू शेंडे मंडल अधिकारी आड्याळ ,डॉक्टर अक्षय कहालकर भंडारा ,दिगंबर नंदेश्वर पत्रकार मोरगाव अर्जुनी गोंदिया ,दिनेश आजबले समाजसेवक चोवा,विजय नंदागवळी सामाजिक कार्यकर्ते साकोली ,शुभदा धुर्वे नायब तहसीलदार पवनी, मनोज गेडाम ग्रामपंचायत अधिकारी पहेला, राज बोरकर ग्रामपंचायत अधिकारी वळद जामगाव ,विलास बांडेबुचे सामाजिक कार्यकर्ता पहेला , रजत राऊत सामाजिक कार्यकर्ता अड्याळ, कुलदीप गंधे सामाजिक कार्यकर्ता निमगाव, यामिनी बांडेबुचे माजी जिल्हा परिषद सदस्या पहेला ,कुमारी संजना संजीव भांबोरे अँकरिंग ब्ल्यू स्टार्म टीव्ही न्यूज चॅनल, गणेश पारधी अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष ,जीवनबोधी बौद्ध संचालक शांतीवन बुद्ध विहार चिचाळ ,नरेंद्र मेश्राम पत्रकार लाखनी ,श्रीकृष्ण देशभ्रतार संपादक जनता कि आवाज तुमसर ,असीत बागडे समाजासेवक भंडारा ,वैशाली मडावी उर्फ लावण्या गडचिरोली, सतीश सोमकुवर प्रबोधनकार नागपूर ,चंद्रशेखर खराबे पोलीस पाटील पहेला , शितल नागदेवे प्रबोधनकार साकोली, डी जी रंगारी पत्रकार साकोली ,आशिष चेंडगे पत्रकार साकोली ,गणेश मलेवार भंडारा ,प्राध्यापक राजेश नंदपुरे चिचाळ, अमरकंठ बांडेबुचे इंजेवाडा, भीम शाहीर प्रदीप कडबे रामटेक,भीमशाहीर सदानंद मोरे अकोला, पौर्णिमा साखरे ग्रामपंचायत अधिकारी अड्याळ ,रामेश्वर पोहेकर अकोला प्रबोधनकार ,राजेश मेश्राम सामाजिक कार्यकर्ता पहेला , विकी पचारे पत्रकार अड्याळ , भावेश कोटांगले सुप्रसिद्ध प्रबोधनकार साकोली, रिंकू येळणे गुणवंत विद्यार्थी, तेजस बोंद्रे गुणवंत विद्यार्थी ,रोशन आंबेकर गुणवंत विद्यार्थी, जयदेव देशमुख उद्योजक अड्याळ ,पूजा डी रंगारी अँकरिंग एशियन न्यूज चॅनेल रिपोर्टर साकोली, प्रमिला टेंभुकरर साकोली, पत्रकार दुर्गेश राऊत साकोली ,तनुजा नागदेवे प्रबोधनकार साकोली यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ता किंवा समाजासाठी विशेष योगदान आहे, शासकीय कर्मचारी ,वकील, डॉक्टर ,इंजिनिअर, लेखक, कवी पत्रकार,व्यक्तींनी आयोजक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या मोबाईल क्रमांक 7066370489     30 मे पूर्वी संपर्क साधावा. त्यांना
सुद्धा सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ, मानाचा फेटा ,शाल ,देऊन सत्कार करण्यात येईल.

COMMENTS

You cannot copy content of this page