गौतम नगरी चौफेर भंडारा –तालुक्यातील पहेला येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे यांची पत्रकार क्षेत्रातील सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची मीडिया अधिकार मंच भारत च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त डी जी रंगारी यांनी त्यांच्या पुष्पगुच्छ देऊन त्यांचा भंडारा येथे सत्कार करण्यात आला, यावेळी धम्मपाल मेश्राम, अचल मेश्राम, मनोज बागडे, शाहीर गणेश मेश्राम, शाहीर सुबोध कानेकर, संजय नागदेवे, कल्पना कामथे, ज्योती देव, गिरकर, प्रमोद बघणारे, रुक्मिणी वाढवे, सुनील कांबळे, सुरमा बारसागडे, राजेंद्र लांजेवार, माधव चेटुले, रवी बाबू भवसागर, कार्तिक मेश्राम राजू गजभिये जयपाल वाघाडे व अनेक कलावंत पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

