गौतम नगरी चौफेर (गौतम धोटे गाडेगाव) – कोरपना तालुक्यातील येत असलेल्या गाडेगाव (विरूर येथिल वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड गाडेगाव ओपन कास्ट साठी होत असलेल्या जमीन अधिग्रहण व गावाचे पुनर्वसन संदर्भित उद्भवलेल्या समस्या दूर करण्य व गावकऱ्याच्या मागण्या पूर्ण करण्य बाबत आज शनिवार रोजी येथिल ग्राम नागरिकांच्या विविध आढावा बैठकीत मार्ग काढण्यासाठी आयोजित करण्यात आली होती या वेळी लोकप्रिय ,दयाळू मायाळू मा. खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरेकर यांचे अध्यक्षतेखाली आढावा बैठक दि. 19.07.2025 ला शेतकरी, गावकऱ्यांच्या प्रमुख मागण्या…गाडेगाव क्षेत्रातील अधिग्रहित बंगल्यांतील जमीनिचे अधिग्रहण करून गावाचे खुल्या खळवात मध्ये पुनर्वसन करणे.


जमीनिचा मोबदला वाटप करणे तसेच महानुभाव झालेल्या जमीन धारकांना नोकरी जेवळी होईल तेवळी लवकर देणे. सदर क्षेत्रातील जमीन धारकांना जमीनिचा मोबदला देणे व ओबी क्षेत्रातील घरांच्या मोबदला देणे. जमीन धारकांचे जमिनीसंबंधी सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली लावणे. नोटीस देण्यात आलेल्या जमिनी धारकांना तात्काळ 7/12 उताऱ्यावर नाव लावणे व जमीन धारकांना मोबदला देणे. पुनर्वसित गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला 80% जमिनीच्या मोबदल्यावर स्वतंत्र प्लॉट देणे. पुनर्वसित गावामध्ये पाण्याची सोय करणे, रस्ते, गटारे, स्मशानभूमी, शिवमंदिर व इतर सोयी देणे.
अधिग्रहणाच्या काळात मिळणारे सर्व लाभ वेळेवर देणे. गावात कोणत्याही प्रकारची गाडेगाव कोळशाच्या खाणीशी संबंधित कामे सुरू करू नये. (यादी मागण्या मर्यादित असून बैठकी दरम्यान अधिक मागण्या मांडण्यात सरपंच सह गावकऱ्यानी बैठकी दरम्यान विविध लोहे बांधवाच्या घरी भोजणा दरम्यान खासदार प्रतिबाताई धानोरकर यांना माजी सरपंच मुरलिधर बलकी, माजी सरपंच सचिन बोंडे, सरपंच गिताताई विनोद राजुरकर, मानिकराव देवाळकर, कमलाकर राजुरकर विकास भोयर , प्ररविन करमनकर सह आदी गावकरी मागण्या रेटून धरून यावेळी गावकरी होते येतील.)
खासदार प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरेकर यांचे गाडेगाव नगरीत हार्दिक जलोशात स्वागत
👉 पैनगंगा कोळशाच्या गाडेगाव संबंधीत विविध अधिकारी या आढावा बैठकिला अगदी आले होते 👈




COMMENTS