उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक परिचारिका दिन साजरा

HomeNewsनागपुर डिवीजन

उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक परिचारिका दिन साजरा

गौतम नगरी चौफेर (वरोरा) – वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर दिनांक ६ मे २०२५ ला फ्लारेंन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे फोटो व माल्यार्पण करुन परिचारिका विकचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाला डॉ अंकुश राठोड प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ वंदेश शेंडे नेत्र तज्ञ डॉ सुशीम लोणारे आॅनेस्थेटीक वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका संगिता नकले पसे यांनी केले. या कार्यक्रमाला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वर्षिचि थीम आहे आमच्या परिचारिका, आमचें भविष्य. परिचारीकांची काळजी घेणे, अर्थ व्यवस्थांना बळकटी देणे ही आहे. टी.एन.ए.आय. रजिस्ट्रेशन उपलब्ध आहे संपर्क साधावा ९९२२०१३२४३ वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर

COMMENTS