प्राध्यापक राजेश नंदपुरे यांना दैनिक माझा मराठवाडा वर्धापन दिन अंक भेट

HomeNewsनागपुर डिवीजन

प्राध्यापक राजेश नंदपुरे यांना दैनिक माझा मराठवाडा वर्धापन दिन अंक भेट

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा) – आज दिनांक 6 मे 2025 ला प्राध्यापक राजेश नंदपुरे राहणार चिचाळ तालुका पवनी जिल्हा भंडारा यांना दैनिक माझा मराठवाडा वर्धापन दिनाचे अंक दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय संपादक संजीव भांबोरे यांच्या हस्ते देण्यात आले.

COMMENTS

You cannot copy content of this page